दिनांक, वार आणि वेळ: शनिवार, ६-८-२०२२, क्लास रूम C-०६, सकाळी ११.१५ वाजता
कार्यक्रम संचालक विभाग: हर घर तिरंगा समिती
सहभागी: शिक्षक, पालक, विद्यार्थी
दिनांक, वार आणि वेळ: शनिवार, ६-८-२०२२ ते मंगळवार, ९-८-२०२२
कार्यक्रम संचालक विभाग: हर घर तिरंगा समिती
सहभागी: सर्वांसाठी
दिनांक, वार आणि वेळ: मंगलवार, ९-८-२०२२, सकाळी ११ वाजता
कार्यक्रम संचालक विभाग: एन.सी.सी., एन.एस.एस.
सहभागी: सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षेतर कर्मचारी
दिनांक, वार आणि वेळ: मंगलवार, ९-८-२०२२, पूर्ण दिवस
कार्यक्रम संचालक विभाग: स्वयंम
सहभागी: सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षेतर कर्मचारी
दिनांक, वार आणि वेळ: मंगलवार, ९-८-२०२२, सकाळी ११.३० वाजता
कार्यक्रम संचालक विभाग: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्य केंद्र आणि जोशी-बेडेकर कला व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय ठाणे
सहभागी: विद्यार्थी
दिनांक, वार आणि वेळ: बुधवार, १०-८-२०२२
कार्यक्रमाचे स्वरूप: (महाविद्यालय परिसर आणि सिडको बस स्थानक परिसर, ठाणे.)
कार्यक्रम संचालक विभाग: एन.सी.सी., एन.एस.एस. बी.ए.एम.एम.सी, डी.एल.एल.ई.
सहभागी: एन.C.C.कॅडेट्स, बी.ए.एम.एम.सी, डी.एल.एल.ई.विद्यार्थी
दिनांक, वार आणि वेळ: बुधवार, १०-८-२०२२, सकाळी ११.०० वाजता, कात्यायन सभागृह
कार्यक्रम संचालक विभाग: स्टाफ अकादमी, जोशी-बेडेकर कला व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, ठाणे
सहभागी: सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
दिनांक, वार आणि वेळ: गुरुवार, ११-८-२०२२
कार्यक्रम संचालक विभाग: इतिहास संबंधित कार्यक्रम समिती
सहभागी: सर्व विद्यार्थी, शिक्षक
दिनांक, वार आणि वेळ: शुक्रवार, १२-८-२०२२, ग्रंथालयात परिसर, सकाळी १०.०० वाजता
कार्यक्रम संचालक विभाग: ग्रंथालय विभाग
सहभागी: सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
दिनांक, वार आणि वेळ: शुक्रवार, १२-८-२०२२, पाणिनी सभागृह, दुपारी १ वाजता
कार्यक्रम संचालक विभाग: विद्याप्रसारक मंडळ ठाणे आणि इतिहास संबंधित कार्यक्रम समिती, जोशी-बेडेकर कला व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय ठाणे
सहभागी: सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
दिनांक, वार आणि वेळ: शुक्रवार, १२-८-२०२२, कात्यायन सभागृह, सकाळी 11 ते दुपारी 12.30
कार्यक्रम संचालक विभाग: स्वरसंपदा समिती
सहभागी: सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
दिनांक, वार आणि वेळ: शुक्रवार, १२-८-२०२२, महाविद्यालीन आवर दुपारी 12.00
कार्यक्रम संचालक विभाग: बी.ए.एम.एम.सी
सहभागी: सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
दिनांक, वार आणि वेळ: शनिवार, १३-८-२०२२ (सकाळी ८ वा.)
कार्यक्रम संचालक विभाग: एन.सी.सी.
सहभागी: सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
दिनांक, वार आणि वेळ: शनिवार, १३-८-२०२२, थोरले बाजीराव पेशवे सभागृह, सकाळी १०.०० वाजता
कार्यक्रम संचालक विभाग: कौपिनेश्वर न्यास ठाणेआणि इतिहास संबंधित कार्यक्रम समिती, जोशी-बेडेकर कला व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, ठाणे
सहभागी: सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
दिनांक, वार आणि वेळ: रविवार, १४-८-२०२२ (सकाळी ८ वा.)
कार्यक्रम संचालक विभाग: एन.C.C.
सहभागी: सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
दिनांक, वार आणि वेळ: रविवार, १४-८-२०२२
कार्यक्रमाचे स्वरूप: (महाविद्यलय परिसर आणि दिघा परिसर, नवी मुंबई)
कार्यक्रम संचालक विभाग: एन.सी.सी., एन.एस.एस., डी.एल.एल.ई
सहभागी: सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
दिनांक, वार आणि वेळ: रविवार, १४-८-२०२२, पाणिनी सभाग्रूह, सकाळी ११.०० वाजता
कार्यक्रम संचालक विभाग: प्राच्य विद्या संस्था ठाणे व विद्या प्रसारक मंडळ, ठाणे आणि जोशी-बेडेकर कला व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, ठाणे
सहभागी: सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
दिनांक, वार आणि वेळ: रविवार, १४-८-२०२२, सकाळी 10 वाजता पाणिनी सभागृहात
कार्यक्रम संचालक विभाग: टॅलेंट आणि कल्चरल समिती
सहभागी: सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
दिनांक, वार आणि वेळ: सोमवार, १५-८-२०२२ (सकाळी ७ वा.)
कार्यक्रम संचालक विभाग: एन.सी.सी., एन.एस.एस.
सहभागी: सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
दिनांक, वार आणि वेळ: सोमवार, १५-८-२०२२ (सकाळी ८ वा.)
कार्यक्रम संचालक विभाग: एन.C.C., एन.एस.एस.
सहभागी: सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
दिनांक, वार आणि वेळ: सोमवार, १५-८-२०२२
कार्यक्रम संचालक विभाग: स्पर्धा समिती
सहभागी: सर्व विद्यार्थी
दिनांक, वार आणि वेळ: मंगळवार, १६-८-२०२२, कात्यायन सभागृह
कार्यक्रम संचालक विभाग: सांस्कृतिक कार्यक्रम समिती
सहभागी: सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
दिनांक, वार आणि वेळ: बुधवार, १७-८-२०२२ (सकाळी ८ वा.)
कार्यक्रम संचालक विभाग: सांस्कृतिक कार्यक्रम समिती
सहभागी: सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
दिनांक, वार आणि वेळ: बुधवार, १७-८-२०२२, सकाळी ८.०० वाजता, कात्यायन सभागृह
कार्यक्रम संचालक विभाग: फिल्म सोसायटी, जोशी-बेडेकर कला व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, ठाणे
सहभागी: सर्व शिक्षक व विद्यार्थी
दिनांक, वार आणि वेळ: बुधवार, १७-८-२०२२, सकाळी ११.०० वा.
कार्यक्रम संचालक विभाग: एन.सी.सी., नौदल
सहभागी: सर्वांसाठी
दिनांक, वार आणि वेळ: बुधवार, १७-८-२०२२, सकाळी ११.०० वा., कात्यायन सभागृह
कार्यक्रम संचालक विभाग: जोशी-बेडेकर कला व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, ठाणे
सहभागी: सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत
इतिहास विभागाने शनिवार, 6 ऑगस्ट 2022 रोजी "शेतीचा विकास पोस्ट-स्वतंत्र भारत" या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र आयोजित केले आहे
संस्कृत विभागाने संस्कृत दिनाचे औचित्य साधून ११/०८/२२ पासून “संस्कृत सप्ताहाचे” आयोजन केले होते.या महोत्सवात महाविद्यालयीन आणि आंतर महाविद्यालयीन मिळून एकूण ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
ठाणे जिल्हास्तरीय ऑनलाइन प्रश्न मंजुषा दिनांक १३ ऑगस्टपासून १७ ऑगस्टपर्यंत प्रत्येक विद्यार्थीला उपलब्ध होती